Elephant Hit by Train Died : रेल्वेच्या धडकेत हत्तीचा मृत्यू, घटनास्थळी बघ्यांची गर्दी; झारखंडमधील घटना
झारखंडमध्ये रेल्वेच्या धडकेत हत्तीचा मृत्यू झाला आहे. सरायकेला जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.
Elephant Hit by Train Died : झारखंडमध्ये रेल्वेच्या धडकेत हत्तीचा मृत्यू (Elephant Died) झाला आहे. झारखंड(Jharkhand)च्या सरायकेला जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर तेथे बघ्याची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच वनविभाग आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पुढची कारवाई सुरू केली आहे. (हेही वाचा:Dogs Attack Girl In Chennai Park: पार्कमध्ये खेळणाऱ्या 5 वर्षांच्या मुलीवर पाळीव कुत्र्यांचा हल्ला, मालकाला अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)