Dalit Student Abused and Assault at BHU : बनारस हिंदू विद्यापीठच्या हॉस्टेलमध्ये दलित विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, पोलिसांकडून तपास सुरू
वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये एका दलित विद्यार्थ्यावर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. दोघांनी विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला मारहाण ही करण्यात आली. सध्या, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
- Read in
- मराठी
Dalit Student Abused and Assault at BHU : गुजरातमधील अहमदाबाद येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका दलित विद्यार्थ्या((Dalit Student))वर बनारस हिंदू विद्यापीठ(Banaras Hindu University) च्या हॉस्टेलमध्ये दोघांनी अनैसर्गिक शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. रविवारी, 31 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणात दोघांनी पीडित विद्यार्थ्यावर अत्याचार करत आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉस्टेलच्या रूममध्ये पीडित विद्यार्थ्याची पॅन्ट खेचून दोघांनी त्याच्यासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध (( Unnatural Sex))प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थी विद्यापीठात पदव्यूत्तर शिक्षण घेत आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.(हेही वाचा : Titanic Props Auction: टायटॅनिक चित्रपटामधील प्रॉप्सचा झाला लिलाव; रोझचा जीव वाचवणाऱ्या फळीची कोट्यावधी रुपयांना विक्री)
In UP's Varanasi, a Dalit student, resident of Ahmedabad, Gujarat, currently pursuing masters from BHU, Varanasi was allegedly abused, assaulted and attempts of unnatural sex by pulling off his pant was made on him in the university hostel by two suspects on March 31. pic.twitter.com/2xKdgKJuww
— Piyush Rai (@Benarasiyaa) April 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2024 03:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

