CRPF Soldiers Injured In IED Blast: दंतेवाडा येथे आयईडी स्फोटात CRPFचे दोन जवान जखमी,

छत्तीसगड येथील बारसूर पोलिस स्टेशन परिसरात इम्प्रेव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) दोन जवान जखमी झाले,

CRPF Soldiers Injured In IED blast

Video: छत्तीसगड येथील बारसूर पोलिस स्टेशन परिसरात इम्प्रेव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) दोन जवान जखमी झाले, अशी माहिती दंतेवाडा पोलिसांनी दिली आहे. बारसूर मार्गावर ही घटना घडली. जखमी सैनिकांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी सैनिक धोक्याच्या बाहेर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now