Delhi: CRPF जवानाची आत्महत्या, सर्व्हिस गनने झाडली स्वतःवर गोळी
CRPF ASI राजेश कुमार यांनी शुक्रवारी संध्याकाळी स्वतःवर गोळी झाडली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. राजेश आयबी संचालकांच्या निवासस्थानी तैनात होते.
Delhi: IB संचालकांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या CRPF ASI राजेश कुमार यांनी शुक्रवारी दुपारी 4.15 च्या सुमारास आपल्या सर्व्हिस गनने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर चौथ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी? 'हा' खेळाडू सर्वात मजबूत दावेदार
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीचीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती? इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला आणखी एक धक्का
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement