Rajasthan: कूलर, फळांचा ज्यूस, हिरव्या जाळीचा वापर; नाहरगढ बायोलॉजिकल पार्कमध्ये प्राण्यांसाठी खास उपाययोजना

देशभरात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. परिणांमी, प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून प्राण्यांच्या संरक्षणावर जास्त भर दिला जात आहे.

Photo Credit -X

Rajasthan:जयपूर, राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेपासून प्राण्याच्या संरक्षणासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नाहरगढ बायोलॉजिकल पार्क(Nahargarh Biological Park)मध्ये आपल्या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी प्राण्यांच्या पिंजऱ्यात कूलर लावण्यात आले आहेत. त्याशिवाय, फळांचा रस देण्यात येत आहेत. प्राण्यांच्या पिंजऱ्याच्या कडेणे हिरव्या रंगाच्या जाळ्यांचा वापर करण्यात आला आहे.(हेही वाचा : Tiger's Hunt Viral Video: जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वाघाने केली शिकार, व्हिडिओ व्हायरल)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement