काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा आणि भूपिंदर हुडा माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी दाखल, Watch Video

माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर या भेटीसंदर्भात वेगवेगळे तर्कविर्तक बांधले जात आहेत.

Prithviraj Chavan, Anand Sharma and Bhupinder Hooda (PC - ANI)

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा आणि भूपिंदर हुडा यांनी माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर या भेटीसंदर्भात वेगवेगळे तर्कविर्तक बांधले जात आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement