Priyanka Gandhi Corona Positive: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आव्हान

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता त्यांची मुलगी प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Sonia Gandhi (Photo Credit - Twitter)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यानंतर आता त्यांची मुलगी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना देखील कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement