Charanjit Singh Channi: मोठी बातमी! काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील," असे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
IPL 2025: 17 मे पासून आयपीएलला पुन्हा होणार सुरुवात, कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement