UP Assembly Election 2022: यूपीच्या तरुणांसाठी काँग्रेसने जाहीर केला युवा जाहीरनामा, 20 लाख नोकऱ्यांची हमी
प्रियांका गांधी म्हणाल्या की, आम्ही 20 लाख लोकांना नोकऱ्या देऊ. तरुणांच्या उत्साहाला तडा गेला असल्याचे ते म्हणाले. तसेच, आम्ही त्यांना रोजगार देण्यासाठी मदत करु.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022) काँग्रेस पक्षाने (Congress) तरुणांसाठी ‘भरती विधान’ हा वेगळा जाहीरनामा आणला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी शुक्रवारी 'भरती विधान' जारी केला आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेस महिला आणि तरुणांवर भर देत आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, आम्ही 20 लाख लोकांना नोकऱ्या देऊ. तरुणांच्या उत्साहाला तडा गेला असल्याचे ते म्हणाले. तसेच, आम्ही त्यांना रोजगार देण्यासाठी मदत करु.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Advertisement
Advertisement
Advertisement