Viral Video: लखनऊमध्ये तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

लखनऊच्या लोहिया पार्क येथे भररस्त्यात काही तरुण हाणामारी करत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

Viral Video: लखनऊमध्ये तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video PC TWITTER

Viral Video:  लखनऊच्या लोहिया पार्क येथे भररस्त्यात काही तरुण हाणामारी करत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरूण मुलांचा मुलीसोबत वाद झाला होता त्यानंतर मुलींच्या बॉयफेंड्रनी घटनास्थळू येऊन काठीने वाद घालणाऱ्या तरुणांवर हल्ला केला. लखनौच्या कुप्रसिद्ध समिट बिल्डिंगमध्ये शनिवारी (२ मार्च) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत भांडण केल्याचे समोर येत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2024 02:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).