Madhya Pradesh Election 2024: मतदानापूर्वी पैसे वाटप, भाजपचे शहराध्यक्ष रंगेहात पकडले (Watch Video)

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात मजदान सुरु असताना भाजपचे शहराध्यक्ष अंकूर शुक्ला यांनी नागरिकांना पैसे वाटताना रंगेहात पकडले गेले आहे.

Madhya Pradesh PC TWITTER

Madhya Pradesh Election 2024: मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात मजदान सुरु असताना भाजपचे शहराध्यक्ष अंकूर शुक्ला यांनी नागरिकांना पैसे वाटताना रंगेहात पकडले गेले आहे. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॉंग्रेसने त्याला कॅप्शन दिले आहे की,  व्हिडिओवर त्यांनी पोस्ट देखील लिहलं आहे. त्यात असं लिहले आहे की, “हे आहे भाजपचे घाणेरडे कृत्य! छिंदवाडामध्ये भाजपचे शहराध्यक्ष अंकुर शुक्ला लोकांना पैसे वाटताना (लोकांना लाच देताना) कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. भाजपच्या या कृतीमुळे भाजप छिंदवाडा निवडणुकीत मोठ्या फरकाने हरत आहे. लोकशाहीच्या या मारेकऱ्यांना देश कधीही माफ करणार नाही. भाजप म्हणजे भ्रष्टाचार आहे. हेही वाचा- मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, 3 नागरिक जखमी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement