Delhi: दिल्ली विमातळावर CISF कर्मचार्‍यांना प्रवाशाच्या बॅगच्या तळाशी सापडले 25 लाख किंमतीची विदेशी चलन, Watch Video

अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. CISF कर्मचारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

CISF personnel found foreign currency(PC- Twitter/ @ians_india)

Delhi: CISF कर्मचार्‍यांना नवी दिल्लीतील IGI विमानतळावर बॅगच्या तळाशी लपवून ठेवलेले सुमारे 25 लाख किमतीचे विदेशी चलन (US Dollar आणि UAE Dirham) सापडले आहे. अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement