AIIMS Delhi Server Attack: दिल्लीतील एम्स रुग्णालयातील सर्व्हर हल्ल्यामागे चीनचा हात; वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती
आतापर्यंत पाच सर्व्हरमधील डेटा यशस्वीरित्या पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात MoHFW च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
AIIMS Delhi Server Attack: दिल्लीतील एम्स रुग्णालयातील सर्व्हर हल्ल्यामागे चीनचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. चीनने एम्स रुग्णालयातील सर्व्हर हॅक केले होते. आतापर्यंत पाच सर्व्हरमधील डेटा यशस्वीरित्या पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात MoHFW च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. (हेही वाचा - AIIMS Servers Targeted by Hackers: 'एम्स'चे 5 सर्व्हर हॅकर्सच्या निशाण्यावर, चीनचा सहभाग असल्याचा संशय)
AIIMS Delhi server attack | FIR details that the attack originated from China. Of 100 servers (40 physical & 60 virtual), five physical servers were successfully infiltrated by the hackers. Data in the five servers have been successfully retrieved now: Senior officials from MoHFW
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement