CET Exam: विद्यार्थ्यांना दिलासा, इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ; राज्य शासनाचा मोठा निर्णय
इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी मुदत वाढवण्यात येत आहे
इंजिनिअरिंग विद्यार्थी आणि पालक यांच्या मागणी नुसार आणि पर्यटनमंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी मुदत वाढवण्यात येत आहे. सीईटी (CET) परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक असलेली जातपडताळणी बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास केंद्रीभूत प्रक्रियेच्या द्वितीय फेरी प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
CET परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक असलेली जातपडताळणी बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास केंद्रीभूत प्रक्रियेच्या द्वितीय फेरी प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
— Uday Samant (@samant_uday) December 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2021 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

