Monu Manesar Arrested: मोनु मानेसरला हरियाणा पोलिसांनी केली अटक, अटकेपुर्वीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
नासिर-जुनैद हत्याकांड प्रकरणातील मोनू मानेसरला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. लवकरच राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिला जाऊ शकते.
Monu Manesar Arrested: नसीर-जुनेदच्या हत्याकांडचा आरोपी मोनु मानेसरला पोलिसांनी अटक केली आहे.पोलीसांना चकमा देऊन फरार झालेला मोनू मानेसरला हरियाणा पोलीसांनी अटक केली आहे. लवकरच त्याला राजस्थान पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलीसांना सापळा रचत बाजारातून त्याला पकडले आहे. मोनू मानेसरचा अटकेपूर्वीचा व्हिडिओही समोर आला आहे. तीन मुस्लिम पुरुषांच्या हत्ये प्रकरणी मोनू मानेसरचे नाव पुढे आले होते.
Tags
bajrang dal neta monu manesar
cow vigilante monu manesar
cow vigilante monu manesar latest news
Hariyana Police
haryana police detained monu manesar
Monu Manesar
monu manesar arrest
monu manesar arrest breaking
monu manesar arrested
monu manesar bajrang dal
monu manesar big breaking
monu manesar detained
monu manesar haryana
monu manesar interview
monu manesar news
monu manesar video
nuh monu manesar
rajasthan police arrest monu manesar
who is monu manesar
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement