CBSE Result On DigiLocker: CBSE चा इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल डिजीलॉकरवर त्वरित पाहता येणार, जाणून घ्या अधिक माहिती

बहुप्रतिक्षित CBSE चा इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल लवकरच येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थी निकाल डिजीलॉकरवर त्वरित पाहू शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CBSE Result On DigiLocker: CBSE चा  इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल डिजीलॉकरवर त्वरित पाहता येणार, जाणून घ्या अधिक माहिती
CBSE Board Result 2023

CBSE Result On DigiLocker: बहुप्रतिक्षित CBSE चा  इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल लवकरच येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थी निकाल  डिजीलॉकरवर त्वरित पाहू शकता. तर, डिजीलॉकरच्या सुविधेसह तुम्ही लवकरात लवकर निकाल पाहू शकता. https://cbseservices.digilocker.gov.in/activatecbse या संकेत स्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता.

जाणून घ्या, संपूर्ण माहिती

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).