CBSE 10th Result 2022 Declared: सीबीएसई 10वी निकाल 2022 जाहीर, results.cbse.nic.in वर पहा गुण
CBSE इयत्ता 12वीचा निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शुक्रवारी CBSE 10वीचा निकाल 2022 जाहीर झाला आहे.
जे विद्यार्थी CBSE 10वी टर्म 2 निकाल 2022 ची वाट पाहत आहेत त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. CBSE इयत्ता 12वी चा निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शुक्रवारी CBSE 10वीचा निकाल 2022 जाहीर झाला आहे. www.cbse.gov.in, results.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून विद्यार्थी टर्म 2 परीक्षेसाठी CBSE 10वीचा निकाल पाहू शकतात.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Advertisement
Advertisement
Advertisement