CBI Charges Congress Leader Jagdish Tytler: 1984 च्या दंगलीप्रकरणी सीबीआयने काँग्रेस नेते जगदीश टायटलरवर हत्येचा आरोप

1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पुल बंगश हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Congress Leader Jagdish Tytler (PC- Twitter)

CBI Charges Congress Leader Jagdish Tytler: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर दिल्लीतील गुरुद्वारा पुल बंगश येथे शिखांची हत्या करण्यासाठी जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप लावला. टायटलरवर 1984 च्या शीख दंगलीप्रकरणी हत्येचा आरोप आहे. काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांनी दाखल केलेला जामीन मुचलका दिल्ली न्यायालयाने शनिवारी स्वीकारला. 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील पुल बंगश हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर 11 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif