Balasore Train Accident: बालासोर रेल्वे अपघाताप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई: 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक; विभाग अभियंता आणि तंत्रज्ञांवर गुन्हा दाखल
वरिष्ठ विभाग अभियंता अरुण कुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना सीबीआयने सीआरपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत अटक केली.
Balasore Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातावर केंद्रीय अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. या दुर्घटनेप्रकरणी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ विभाग अभियंता अरुण कुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना सीबीआयने सीआरपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत अटक केली. 2 जून 2023 रोजी ओडिशात मालगाडी, 12841 कोरोमंडल एक्सप्रेस आणि 12864 बेंगळुरू-हावडा एसएफ एक्सप्रेससह तीन गाड्यांची टक्कर झाली. या घटनेत 280 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत. (हेही वाचा -Chhattisgarh Accident: पीएम मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या बसला अपघात, दोघांचा मृत्यू)
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement