Nainital Accident News: नैनितालमध्ये भरधाव कारने दिली ट्रकला धडक, कारचा झाला चुराडा, अपघाताचा भीषण व्हिडीओ व्हायरल

नैनितालमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ओव्हरटेक करतांना कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, अपघात इतका भीषण होता की, जोराची घडक लागल्यानंतर कारचा चुराडा झाला आहे.

Nainital Accident

Nainital Accident News:  नैनिताल येथील भवाली येथे भीषण अपघात झाला आहे.   नैनितालमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ओव्हरटेक करतांना कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

पाहा व्हिडीओ :  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)