Nainital Accident News: नैनितालमध्ये भरधाव कारने दिली ट्रकला धडक, कारचा झाला चुराडा, अपघाताचा भीषण व्हिडीओ व्हायरल

नैनिताल येथील भवाली येथे भीषण अपघात झाला आहे. नैनितालमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ओव्हरटेक करतांना कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, अपघात इतका भीषण होता की, जोराची घडक लागल्यानंतर कारचा चुराडा झाला आहे.

Nainital Accident News: नैनितालमध्ये भरधाव कारने दिली ट्रकला धडक, कारचा झाला चुराडा, अपघाताचा भीषण व्हिडीओ व्हायरल
Nainital Accident

Nainital Accident News:  नैनिताल येथील भवाली येथे भीषण अपघात झाला आहे.   नैनितालमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ओव्हरटेक करतांना कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

पाहा व्हिडीओ :  

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2022 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).