Car Crashes Into Pole: भरधाव वेगात असलेली कार विजेच्या खांबाला धडकली; अपघाताचे भयावह दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद (Watch video)
गुजरात मधील आनंद परिसरात कारचा अपघात झाला. सीसीटीव्ही कॅमेरात या अपघाताचे दृश्य कैद झाले आहे.
Car Crashes Into Pole: गुजरात (Gujarat) येथील आनंदनगर परिसरात भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या अपघाताचा व्हिडिओ परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. भरधावत असलेली कार अचानक ब्रेक फेल मुळे विजेच्या खांबाला धडकली. या धडकेत वीजेचा खांब देखील कारवर येवून पडला. या घटनेसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement