Karnataka Road Accident: कारची समोरा समोर धडक, अपघातात सहा जणांचा मृत्यू

कर्नाटक येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मधुगिरी तालुक्यातील केरेगलपल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात आणखी दोन जणांचा अपघात झाला.

Accident (PC - Pixabay)

Karnataka Road Accident: देशभरात गणेशोत्सवाचे उत्सव सुरु असताना कर्नाटक येथे धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटक येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.  मधुगिरी तालुक्यातील केरेगलपल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात आणखी दोन जणांचा अपघात झाला. जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातात मृत झालेल्यांपैकी ४ पुरुष आणि एका महिलेसह १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या अपघातातनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा- रेल्वे रुळावर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह, राजस्थान येथील घटना, पोलिसांकडून तपास सुरु)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif