Karnataka Road Accident: कारची समोरा समोर धडक, अपघातात सहा जणांचा मृत्यू
देशभरात गणेशोत्सवाचे उत्सव सुरु असताना कर्नाटक येथे धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटक येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मधुगिरी तालुक्यातील केरेगलपल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात आणखी दोन जणांचा अपघात झाला.
Karnataka Road Accident: देशभरात गणेशोत्सवाचे उत्सव सुरु असताना कर्नाटक येथे धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटक येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मधुगिरी तालुक्यातील केरेगलपल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात आणखी दोन जणांचा अपघात झाला. जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातात मृत झालेल्यांपैकी ४ पुरुष आणि एका महिलेसह १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या अपघातातनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा- रेल्वे रुळावर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह, राजस्थान येथील घटना, पोलिसांकडून तपास सुरु)
Karnataka | 6 people including four men, a woman and her 12-year-old son died in a head-on collision between cars near Keregalapalya in Madhugiri taluk. Two injured have been admitted to a local hospital, both are in critical condition: Ashok KV, SP Tumakuru
— ANI (@ANI) September 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2024 11:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

