Gujarat Bus Accident: डांग जिल्ह्यात 64 प्रवाशांसह बस दरीत कोसळली; 2 ठार, अनेक जखमी

या दुर्घटनेत दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Accident PC PIXABAY

Gujarat Bus Accident: गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डांग जिल्ह्यात 64 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात जम्मूच्या अखनूरमध्ये जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावरील अखनूरच्या तुंगी मोर भागात एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली होती. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच सुमारे 40 प्रवासी जखमी झाले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)