Telangana Accident: हनुमाकोंडा जवळ बसची झाडाला धडक, गर्भवती महिलेसोबत 25 जण जखमी
तेलंगणा जिल्ह्यातील हनुमाकोंडा राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस झाडाला धडकल्याने अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Telangana Accident: तेलंगणा जिल्ह्यातील हनुमाकोंडा राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस झाडाला धडकल्याने अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात गर्भवती महिलेसह २६ जण जखमी झाले. वारंगलहून करीमनगरला जाणारी बस हनुमाकोंडा जिल्ह्यातील हसनपर्थी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाडाला धडकली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, "ही घटना काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. बस वारंगलहून करीमनगरला जात होती. बसमध्ये एकूण 55 प्रवासी होते. या घटनेत 26 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका महिलेची प्रकृती गंभीर आहे,"
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement