Bengluru Video: तिकिटवरून महिला प्रवाशासोबत मारामारी झाल्याने कंडक्टर निलंबित;संतापजनक घटनेचा व्हिडिओ हायरल

बेंगळूरूमधील एका बसमध्ये तिकीटच्या पैश्यावरून धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Bengluru Video Viral PC TWITTER

Bengluru Video: बेंगळूरूमधील एका बसमध्ये  तिकीटच्या पैश्यावरून धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तिकीटच्या पैश्यावरून प्रवाशी महिला आणि बसमधील कंडक्टर यांच्यात सुरुवातीला वाद झाला त्यानंतर वादाने मारामारी रुपांतर झाले.महिलाने कंडक्टरला कानाखाली लगावल्यानंतर संतापलेल्या कंडक्टरने महिलेला बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना जयनगर परिसरातील सिद्धापुरा पोलीस स्टेशनजवळ घडली होती. घटनेनंतर कंडक्टरला कामावरून निलंबित केले. मागे बसलेल्या एका प्रवाश्याने हा व्हिडिओ फोन मध्ये रेकॉर्ड केला. या संतापजनक प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- खोडकर माकडाने हिसकावला चष्मा, पुढे माकडाने जे केले ते पाहून बसेल धक्का

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement