Bomb Threat to Delhi School: दिल्लीतील शाळेला ईमेल द्वारा मिळाली बॉम्बची धमकी, तपास सुरु

दिल्ली पोलिसांकडून सध्या शाळेची झडती घेण्याचे काम सुरु आहे.

दिल्लीच्या पुष्प विहारच्या अमृता शाळेला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळावर दाखल झाले असून त्यांचा तपास हा सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून सध्या शाळेची झडती घेण्याचे काम सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत तरी त्यांना काही महत्त्वाचे सापडले नाही आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement