Odisha News: महानदीत बोट उलटली, एकाचा मृत्यू, बचाव कार्य सुरु

ओडिसा येथील झारसुगुड भागातील महानदीत काल सांयकाळी बोट पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Odisha News: ओडिसा येथील झारसुगुड भागातील महानदीत काल सांयकाळी बोट पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर आता पर्यंत 48 लोकांना वाचवण्यात आले आहे. बोट बुडाल्यानंतर प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु झाले आहे. आता पर्यंत 7 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळात आहे. घटनास्थळी शोध कार्य सुरु आहे. (हेही वाचा-  ग्वाल्हेरच्या रंगमहाल आणि संगम वाटिकाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी दाखल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement