Boat Capsizes in Bagmati River: बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, 10 मुले बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20 मुलांना बाहेर काढण्यात आले असून 10 मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

Boat Capsizes in Bagmati River: बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, 10 मुले बेपत्ता
Boat Capsizes in Bagmati River (PC - ANI)

Boat Capsizes in Bagmati River: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे शाळकरी मुलांनी भरलेली बोट बागमती नदीत उलटली. अपघाताच्या वेळी बोटीत 30 हून अधिक मुले होती, असे सांगण्यात येत आहे. गायघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेनियााबाद ओपीमध्ये हा अपघात झाला. मुलांना नदीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20 मुलांना बाहेर काढण्यात आले असून 10 मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2023 01:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).