PM Modi Security Breach: पंतप्रधानांना संपूर्ण देशाचा आशीर्वाद, त्यांच्याविरुद्ध असे कटकारस्थान करणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही - द्रेवेंद फडणवीस

कालच्या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांची विधाने हा निर्लज्जतेचा कळस. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना संपूर्ण देशाचा आशीर्वाद. त्यांच्याविरुद्ध असे कटकारस्थान करणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही.

BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

पंजाबमधील पंतप्रधानाच्या (PM Narendra Modi) झालेल्या त्या घटनेवरुन अनेक राजकीय नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राज्यातील विधानसभा विरोधा पक्ष नेते आणि राज्याचे माजी मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाता, कालच्या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांची विधाने हा निर्लज्जतेचा कळस. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना संपूर्ण देशाचा आशीर्वाद. त्यांच्याविरुद्ध असे कटकारस्थान करणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement