Black Leopard In Kotagiri: निलगिरी जिल्ह्यातील कोटागिरिजवळ काळ्या बिबट्याचा वावर, व्हिडिओ आला समोर
तामिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यातील कोटागिरीजवळील अरावेनु येथे काळ्या बिबट्याचा वावर होताना दिसला आहे.
Black Leopard In Kotagiri: तामिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यातील कोटागिरीजवळील अरावेनु येथे काळ्या बिबट्याचा वावर होताना दिसला आहे. हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या संदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली आहे. पीटीआयने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.काल पंजाब येथील लुधियाना परिसरातील एका निवाशी कॉप्लेक्समध्ये बिबट्या फिरताना दिसला आहे. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरु करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)