Lok Sabha Election Results 2024: भाजप 216 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 465 जागांमध्ये भाजप 216 जागांवर तर काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे.

Loksabha Election 2024

Lok Sabha Election Results 2024:  लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 465 जागांमध्ये भाजप 216 जागांवर तर काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement