15 ऑगस्ट रोजी मुंबईच्या बोरीवली येथील एका भाजप नेत्याच्या कार्यालयात दुसऱ्या एका कार्यकर्त्याने एका महिला भाजप कार्यकर्त्याचा लैंगिक छळ केला होता. महिलेच्या तक्रारीच्या आधारे काल बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
Maharashtra: A female BJP worker was sexually harassed allegedly by another party activist inside the office of a BJP leader in Mumbai's Borivali on Aug 15. Based on the woman's complaint, an FIR was registered at Borivali Police Station yesterday
— ANI (@ANI) September 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)