Sex Racket In Oyo Hotel: नोएडामध्ये ओयो हॉटेलवर मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 4 जणांना अटक
या प्रकरणी चार पुरुषांना अटक करण्यात आली असून इमारतीच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंदिस्त ठेवलेल्या सात महिलांची सुटका करण्यात आली आहे.
Sex Racket In Oyo Hotel: नोएडा येथील ओयो हॉटेलवर गौतम बुद्ध नगर पोलिसांनी छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार पुरुषांना अटक करण्यात आली असून इमारतीच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंदिस्त ठेवलेल्या सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. मीडिया सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एसीपीच्या निर्देशानुसार पोलिसांच्या पथकाने दादरी रोडवरील सेक्टर-41 मध्ये असलेल्या हॉटेलवर छापा टाकला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement