Jammu and Kashmir Earthquake Tremors: जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी, भदरवाह खोऱ्यात जाणवले भूकंपाचे धक्के; लोक घराबाहेर आले

ही दिवसांपूर्वीही जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये मंगळवारी 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामुळे काही इमारतींचे नुकसान झाले होते.

Earthquake

जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या भदेरवाह खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले. तिकडे लोक घराबाहेर पडले आहेत. काही दिवसांपूर्वीही जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये मंगळवारी 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामुळे काही इमारतींचे नुकसान झाले होते आणि किमान पाच जण जखमी झाले होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement