Congress Meeting: निवडणूक निकालापूर्वी काँग्रेसची मोठी बैठक, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींनी उमेदवारांना दिल्या सूचना

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पक्षाचे लोकसभा उमेदवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली

Congress Meeting: PC TWITTER

Congress Meeting: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पक्षाचे लोकसभा उमेदवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. (हेही वाचा- अरूणाचल प्रदेश मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीत; पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन सुरू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now