प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक 10 जनपथ येथे सुरू आहे. या बैठकीला केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि प्रियांका गांधी वाड्रा उपस्थित असल्याचे वृत्त आहे.
Tweet
Committee members KC Venugopal, Digvijaya Singh, Ambika Soni, Randeep Surjewala, Jairam Ramesh, and Priyanka Gandhi Vadra are present at 10 Janpath: Sources
— ANI (@ANI) April 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)