Jan Shatabdi Express Catches Fire: भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसला कटक स्टेशनवर आग, आगीत कोणतेही जीवीतहानी नाही
कटक स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये किरकोळ आग लागली.
Jan Shatabdi Express Catches Fire: कटक स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये किरकोळ आग लागली. ही आग पहाटे सकाळी लागली. ट्रेनच्या डब्याच्या ब्रेक शूमधून धूर निघाल्यानंतर आग लागल्याचे दिसले. याची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आल्यानंतर ट्रेनने पुन्हा प्रवास सुरू केला. (हेही वाचा-खारघर सेक्टर 15 जवळ एनएमएमटी बसला आग (Watch Video)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement