Supreme Court On Bail: खटला वेगवान आहे या आधारावर जामीन नाकारला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन याचिकेत (Bail Petition) नोटीस जारी करताना दिला आहे. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट वेळी आणि ठिकाणी हजर राहून न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात आणि निर्णयासमोर सादर करण्याचे वचन देऊन कायदेशीर कोठडीतून मुक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे जामीन.
खटला वेगवान आहे या आधारावर जामीन नाकारला जाऊ शकत नाही - सर्वाच्च न्यायालय -
Bail cannot be rejected on the ground that the trial is expedited: #SupremeCourt says while issuing notice in a bail plea. pic.twitter.com/K5LWeBmMhr
— Live Law (@LiveLawIndia) September 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)