Ashadhi Wari 2023: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुण्यात उत्साहात स्वागत, पाहा व्हिडीओ
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी पहाटे पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाली आणि विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले, पाहा व्हिडीओ
Ashadhi Wari 2023: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी पहाटे पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाली आणि विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. श्रीमंत दगडू शेठ आवारातील व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement