Arvind Kejriwal Sugar Levels Drop: सीबीआयच्या अटकेनंतर केजरीवाल यांची प्रकृती खालावली; न्यायालयात सुनावणीदरम्यान शुगर लेवल घसरली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगातून राऊस ॲव्हेन्यू कोर्टात आणण्यात आले. कोर्टात सुनावणी सुरू असताना केजरीवाल यांची प्रकृती खालावली.

Arvind Kejriwal | PTI

Kejriwal Sugar Levels Drop: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगातून राऊस एव्हेन्यू कोर्टात आणण्यात आले. न्यायालयात हजर झाल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. कोर्टात सुनावणी सुरू असताना केजरीवाल यांची प्रकृती खालावली. त्यांची साखरेची पातळी घसरली. त्यानंतर त्यांना कोर्ट रूमच्या एका खोलीत चहा आणि बिस्किट देण्यात आले.

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement