लग्नाच्या मिरवणुकीत वराकडून चुकून पिस्तुलातील गोळी झाडल्याने लष्कर जवानाचा मृत्यू

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पिस्तूल मृत लष्करी जवानाचे आहे.

Firing

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे घडलेल्या एका अप्रिय घटनेत मनीष मधेशिया नावाच्या वराने लग्नाच्या मिरवणुकीत उत्सवासाठी वापरलेल्या पिस्तुलाने चुकून गोळीबार केल्याने त्याचा मित्र आणि लष्करी जवान बाबू लाल यादव याची हत्या झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पिस्तूल मृत लष्करी जवानाचे आहे. सोनभद्रचे एसपी अमरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, हत्येचा एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी वराला अटक करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement