Covid-19 vaccine: कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम आहेत का? बीआयबीने दिली महत्वाची माहिती
कोरोनाची लस घेतल्याने अनेक दुष्परिणाम जाणवतात, असा अनेकांचा गैरसमज आहे.
कोरोनाची लस घेतल्याने अनेक दुष्परिणाम जाणवतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. यावर पीआयबी स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य कोणतीही लस घेतल्यास संबंधित व्यक्तीला सौम्य ताप येणे किंवा इंजेक्शन घेतलेल्या जागेवर वेदना होणे हे सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement