Kanjhawala Death Case: कांजवाला मृत्यू प्रकरणी सातवा आरोपी अंकुशला दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाकडून जामीन मंजूर
कांजवाला मृत्यू प्रकरणी सातवा आरोपी अंकुशला दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
Kanjhawala Death Case: कांजवाला मृत्यू प्रकरणी सातवा आरोपी अंकुशला दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच अन्य सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिस या प्रकरणाच अधिक तपास करत आहे. दिल्लीतील कांजवाला येथे अपघातात बळी पडलेल्या अंजलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अंजलीची बहीण आणि काकू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी अंजलीला मारण्याचा प्रयत्न झाला होता. अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ज्यात ती गंभीर जखमी झाली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)