Skill Development Scam Case: TDPचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना दिलासा, आंध्र प्रदेशातील उच्च न्यायालयातून जामिन मंजूर
कौशल्य विकास प्रकरणात माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी नियमित जामीन मंजूर केला.
Skill Development Scam Case: कौशल्य विकास प्रकरणात माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी नियमित जामीन मंजूर केला. नायडू 28 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामिनावर आहेत. कौशल्य विकास प्रकरणात निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी नायडू न्यायालयीन कोठडीत होते. नायडू यांना आंध्र प्रदेश कौशल्य विकास प्रकरण (APSSDC) ₹ 3,300 कोटींच्या घोटाळ्याच्या संदर्भात 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement