Bengaluru Road Rage: संतप्त रिक्षा चालकाने कारची फोडली काच, बेंलगूरू येथील धक्कादायक घटना (Watch Video)

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

Bengaluru Road Rage: PC TWITTER

Bengaluru Road Rage:  बेंगळूरू येथे एका रिक्षा चालकाने गुंडागिरी करत कारची काच फोडली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. बंगळुरूमधील इजीपुरा सिग्नलवर सुमारे 13:45 वाजता ही घटना घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरण अॅक्शन घेतला आहे. काही रिक्षा चालक कार चालकाचे पाठलाग करत असताना व्हिडिओत दिसत आहे. रस्त्यावरून जात असताना रिक्षाला जागा दिली नाही म्हणून संतप्त रिक्षा चालकाने कारची काच फोडली. या घटनेत कार चालकाला दुखापत झाली आहे.( हेही वाचा- होळीचा रिल्स शुट करताना तरुणीसोबत घडलं असं काही, पाहा व्हायरल Video)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)