Bihar Accident: रेल्वेच्या डब्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, बिहार येथील घटना
बिहारमधील भागलपूर परिसरात रेल्वेच्या डब्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची माहित मिळाली आहे.
Bihar Accident: बिहारमधील भागलपूर परिसरात रेल्वेच्या डब्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची माहित मिळाली आहे. भागलपूर परिसरातील उल्टा ब्रिजवर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेची माहिती प्रसारित केले आहे.अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक तपशिलाची माहिती प्रतिक्षेत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement