Mahakumbh Stampede-Like Chaos: महाकुंभ मेळा दुर्घटनेवर अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त; पीडितांच्या कुटुंबियांना मदतीचे आश्वासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल सांत्वन व्यक्त केले आहे. त्यांना सतत मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Mahakumbh Stampede-Like Chaos: महाकुंभ मेळा दुर्घटनेवर अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त; पीडितांच्या कुटुंबियांना मदतीचे आश्वासन
Amit Shah | X @ANI

Mahakumbh Stampede-Like Chaos: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाकुंभमधील दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. एका दुर्दैवी अपघातात अनेक जीव गमावला. शाह यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. "मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. सर्व आवश्यक मदत पुरवली जाईल," असे शाह यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या महाकुंभ उत्सवादरम्यान ही दुर्घटना (Maha Kumbh Mela Tragedy) घडली. ज्यामुळे असंख्य भाविक जखमी झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला.

अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).