विशाखापट्टणममध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महिलेने टॉर्चच्या प्रकाशात दिला बाळाला जन्म
एका महिलेला एनटीआर सरकारी रुग्णालयात सेल फोन, टॉर्च आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात आपल्या मुलाला जन्म द्यावा लागला.
विशाखापट्टणममधील नरसीपट्टणम परिसरात वीज खंडित झाल्यामुळे एका महिलेला एनटीआर सरकारी रुग्णालयात सेल फोन, टॉर्च आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात आपल्या मुलाला जन्म द्यावा लागला. ही बाब शुक्रवारी उघडकीस आली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)